Thanevarta #educratsweb
HOME | LATEST JOBS | JOBS | CONTENTS | STUDY MATERIAL | CAREER | NEWS | BOOK | VIDEO | PRACTICE SET REGISTER | LOGIN | CONTACT US

Thanevarta

https://thanevarta.in/feed/ 👁 2360

वाघबीळ ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार – पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा


वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमीपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. यामुळेच ग्रामस्थांनी एकमतानं मतदानावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे. भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, […]

The post वाघबीळ ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार – पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b3-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8/

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या जमिनदोस्त


दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं जमिनदोस्त केल्या. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाकडून मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं, स्टॉलवर धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार डीजे कॉम्प्लेक्स येथील कांदळवन हटवून सुनिल यादव यानं १५ […]

The post दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या जमिनदोस्त appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95/

कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा जिंकणारच – हुसेन दलवाई यांचा विश्वास


देशात काँग्रेसनं ५६ पक्षांबरोबर महाआघाडी स्थापन केली असून आनंद परांजपे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी अशा कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. ठाणे काँग्रेस कार्यालयामध्ये महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी हुसेन दलवाई यांची […]

The post कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा जिंकणारच – हुसेन दलवाई यांचा विश्वास appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af/

२२ लाखांचे परकीय चलन बाळगणा-या एका महिलेसह चौघांना अटक


मुंब्रा पोलीसांनी भारतीय चलनातील २२ लाखांचं परकीय बाळगणा-या चौघांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक ए. टी. बडे यांना काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात परकीय चलन स्वत:जवळ बेकायदेशीररित्या बाळगून परदेशात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंब्र्यातील दत्तूवाडी पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून टोयॅटो इटोस गाडीतून आलेल्या चौघांना ताब्यात […]

The post २२ लाखांचे परकीय चलन बाळगणा-या एका महिलेसह चौघांना अटक appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a5%a8%e0%a5%a8-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97/

काही लोकांच्या स्वार्थामुळेच काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांचा दावा


काही लोकांच्या स्वार्थामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा दावा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. काल भिवंडीतील नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता आणि सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावर भिवंडी काँग्रेसने टावरेंना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या ठरावाच्या वेळी हे […]

The post काही लोकांच्या स्वार्थामुळेच काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांचा दावा appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%ae/

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी


भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं पालघरमधून अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पालघरमधून कोणाचीच उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांच्या उमेदवारी यादीमध्ये पालघरची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळं या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती. मात्र भारतीय जनता पक्षाचे […]

The post भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d/

पालघर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड


पालघर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं बाजी मारली असली तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे या निवडून आल्या आहेत. पालघर नगर परिषदेसाठी काल मतदान झालं. परिषदेत एकूण २८ जागा असून दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळं २६ जागांसाठी […]

The post पालघर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d/

तापमानाचा पारा चढला


मे महिना यायला अजून एक महिना बाकी असतानाच तापमानाचा पारा चढला असून सूर्य आग ओकू लागल्याचं दिसत आहे. गेले काही दिवस तापमानात वाढ होऊ लागल्याचं दिसत होतं. मात्र तरीही सकाळच्या सुमारास हवेत काहीसा गारवा अनुभवायला येत असे. पण आज मात्र तापमानाचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत असून तीव्र उष्म्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज दुपारी […]

The post तापमानाचा पारा चढला appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%a2%e0%a4%b2%e0%a4%be/

भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध


भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या काँग्रेसच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. आज एका पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवून दुसरा कोणीही उमेदवार देण्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेला भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या ३५ नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. तर पालिकेतील ४२ हून अधिक नगरसेवकांचा सुरेश […]

The post भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8/

ठाणे महापालिकेनं कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावण्याची मागणी


पनवेल महानगरपालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेनंही कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावावी अशी मागणी एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाण्यातील हरिनिवास परिसरात कबुतरखान्याची निर्मिती झाली आहे. या कबुतरखान्यामुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला गेला आहे. हरिनिवास भाग हा वर्दळीचा भाग असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या परिसरातून जाणा-या वाहनांना […]

The post ठाणे महापालिकेनं कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावण्याची मागणी appeared first on Thanevarta.


Click here to Read full Details Sources @ https://thanevarta.in/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82/

SHARE THIS


Subscribe via Email


Explore Jobs/Opportunities
West Bengal Jobs / Opportunities / Career
Sarkari Naukri Jobs / Opportunities / Career
Assam Jobs / Opportunities / Career
Explore Articles / Stories
Education
Government Schemes
News
Career
Admit Card
Study Material
Bihar
State Government Schemes
Technology
DATA
Public Utility Forms
Travel
Sample Question Paper
Exam Result
Employment News
Scholorship
Business
Astrology
Syllabus
Festival
Explore more
Main Page
Register / Login
Like our Facebook Page
Follow on Twitter
Subscrive Our Newsletter Via Nuzzle
Get Updates Via Rss Feed
Sarkari Niyukti
Free Online Practice Set
Latest Jobs
Feed contents
Useful Links
Photo
Video
Post Jobs
Post Contents
Supremedeal : India Business Directory
Find IFSC Code
Find Post Office / Pincode
Contact us
Best Deal

Disclaimer: we only provide job information. we are not associated with any job website. Although we take extreme care for accuracy of the information provided, but you must check the authenticity of the website before applying for the job. We are not responsible for your operation , once you leave our website and apply thereafter. Please recheck the genuineness of the job website from yourself also.

Copyright © 2018. Website template by WebThemez.com